HISTORY

👊 अमान्य - लोकमान्य 👊

टिळकाला अटक झाली तेव्हा जामिन देवून महात्मा फुलेनी बाहेर काढले हे दाखवले का ❓

संपूर्ण बहुजनांना अधिकार  आणि शिक्षण देणारे शाहु महाराजांना हा नालायक "रेडा" म्हणून बोलायचा

शाहु महाराजांनी बहुजन लोक संसदेत जावे म्हणून मागणी केली
तर ह्या हरामखोरानी विरोध करून
तेली ,तंबोलि आणि कुणभटांना संसदेत जाऊन काय तेल गाळायचे कि नांगर चालवयच का??
अस विष ओकणारा टिळक दाखवलाय का❓

पहिली शिवजयंती महात्मा फुलेनी 1869 साली केली तेव्हा टिळक चड्डीत होता हे दाखवलय का❓

शाहु महाराजांचा अपमान त्यांनीच कामाला ठेवलेल्या भटाने केला आणि टिळकाने त्या रंडीबा बेवड्या भटाची बाजू घेतली आणि सांगितले कि शाहु महाराज शुद्र आहेत!

उत्तर प्रदेशात एका ब्राम्हणाने आस्पृश्य स्त्री वर बलात्कार केला तेव्हा त्या ब्राम्हणाला वाचविण्यासाठी टिळकांनी 'केसरी' मध्ये लेख लिहून " ब्राम्हणाने अस्पृश्य स्त्री वर केलेला बलात्कार हा 'अस्पृश्यता'निवारण्याचा प्रयत्न आहे" असा नीच युक्तीवाद मांडाणारा टिळक दाखवलाय का❓

शिवरायांची बदनामी केली म्हणून १८९७ मध्ये दिड वर्षाचा तुरूंगवास झालेला टिळक दाखवलाय का ❓

प्लेगची साथ चालू असताना ब्रिटिशांनी केलेल्या आरोग्य सेवेस केसरीत लेख लिहून"सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?" अफवेच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण करून या लोकोपयोगी कार्यात खो घालणारा टिळक दाखवलाय का❓

१८८९ मध्ये ब्रिटिश भारतात कलकत्ता येथे "फुलोमनी"नावाच्या ११ वर्षीय बंगाली मुलीचा तिच्या ३५ वर्षीय नवर्याकडून जबरदस्ती शरीरसंबध करताना मृत्यू झाला.अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी ब्रिटिशांनी या विरोधात कायदा करण्याचे ठरविले.Sir Andrew Scoble यांनी शरीरसंबधाच्या सहमतीचे वय १० वरून १२.करावे असा age of consent चा कायदा केला.जेणेकरून लहान मुलीच्या जीवाशी विकृतपणे खेळले जाणार नाही.या कायद्याचे उल्लंघन केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल होणार होता.या कायद्याला प्रखार विरोध करणारा "टिळक" दाखवलाय का ❓
मग ❗आता आपणच ठरऊया असला "अमान्य " असलेला लोकमान्य पहायचा का❓__________________________________________________________________________________________________________________________________________________________________

Illad Odyssey is a epic work by Greek poet Homer. It has  a part “Trojan Horse”. Bhasa  an  Great Indian  Dramatist wrote “Swapan Vasavadatta”. Likewise due to influence of Persians and tomb of Persian king Darius at Persopalis , a cave was sculpted near city of Pataliputra and is now known as Saptaparni cave. This cave was work of Grandson of King Ashoka ,the  Kunal putra.During Ashoka's times there was no cave sculpture ! One must check at what point of time Buddhist council was summoned for the first time.
___________________________________________________________________________________
Post a Comment

Markets Live